Sunday, August 20, 2017

आपला हरिवलेला मोबाईल फोन इंटरनेट वर कसा शोधाल?

    आपला मोबाईल हरवलायतर तो तुम्हि तो इंटरनेटच्या माध्यमातून सहज शोधू शकता व तुमचाहरवलेला किवा चोरी झालेला मोबाईल मिळवू शकताहरिवलेला मोबाईल शोधन्यासाठी तुम्हि  वेबसाईट चि  मदत घेउ शकता. काहि वेबसाईट वर तुम्हाला तुमचा Mobile IMEI Number (आयएमईआय नंबर)द्यावा लागेल.

    मोबाईलचा शोध घेन्यासाठी काही वेबसाईट वर मोफत Software उपलब्ध
आहेतती आपल्या  मोबाईलवर
डाऊनलोड करु शकतामोबाईल हरवला किवा चोरी झाला कि  हे सॉफ्टवेअर तुम्हाला नेमके ठिकाण(लोकेशनदाखवेल.

   मोबाईलचा आयएमईआय नंबर चि माहिती मिळवीन्यासाठि *#06# असे डायल करा.

तुम्ही  खालील वेबसाईटवर वर Registration करा आणी आपला हरिवलेला मोबाईल शोधा.

·                     www.trackimei.com
·                     www.bhartiyamobile.com
·                     www.lookout.com

·                     www.microlmts.net

No comments: