Monday, January 21, 2013


चांगले व उत्तम सॉफ्टवेअर्स मोफत कुठे मिळतील ?

डाऊनलोड.कॉम (www.download.com) ही सर्व प्रकारचे सॉफ्ट्वेअर्स शोधण्यासाठी चांगली वेबसाईट आहे.

निरनिराळ्या प्रकारे अनेक सॉफ्ट्वेअर्स आपण www.download.com वर शोधू शकता . इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.download.com वेबसाईट उघशल्यास सुरवातीलाच पहिल्या पानावर वरच्याबाजूस शोधण्यासाठी व्यवस्था केली आहे या जागे मध्ये आपण आपणास हवे असलेल्या सॉफ्टवेअचे नावच नाही तर त्या एवजी त्या संबंधीत एखादा शब्द अथवा वाक्य जरी टाईप करुन ते शोधले तरी हि वेबसाईट त्या शब्दाशी अथवा वाक्याशी संबंधीत सॉफ्टवेअर शोधुन देते.

उदाहरणार्थ एखादी फाईल डिलिट केल्यानंतर ती 'रिसायकल बीन' (Recycle Bin) मध्ये जाते तर तेथून ही डिलिट केल्यानंतर ती कॉम्प्युटर मधून कायमची नष्ट होते . आता समजा अशा प्रकारे तुमच्या हातुन चुकून 'रिसायकल बीन' मधून देखिल डिलिट झालेली फाईल जर तुम्हाला परत मिळवायची असेल तर www.download.comवेबसाईट्वर आपण 'Recycle Bin Recovery' असे शोधल्यास हि वेबसाईट या शब्दाशी संबंधीत सॉफ्टवेअर्स शोधुन त्यांची यादी समोर ठेवतो. अशा प्रकारे आपण आपणास हव्यात्या सॉफ्ट्वेअर्स संबंधीचे शब्द टाईप करुन त्यावरील सॉफ्टवेअर्स शोधू शकता.

डाऊनलोड.कॉमवर सॉफ्टवेअर्स कसे शोधावे आणि कसे डाऊनलोड करावे याची क्रिया खाली दिली आहे.

१. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.download.com सुरु करा.

No comments: