Wednesday, October 5, 2011

 
जर drive चे नाव बदलायचं असेल तर (C drive सोडून इतर म्हणजेच D , E , F )
Go to Start > Control Panel > Administrative Tools > Computer Management, Disk Management ,आणि नंतर तुला ज्या partition चे नाव बदलायचे आहे ( volume शब्दाच्या खालच्या पांढ-या जागेवर click करा  ) आणि "change drive letter and paths " पर्याय select कर. येथून तू तुमच्या drive  चे नाव वाढवणे , कमी करणे किंवा बदलणे इ. तसेच partition चा मार्ग हि बदलू शकता .

No comments: